नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
Aaditi Tatkare New List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri
Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू
करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500
रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन
नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा