लाडकी बहीण योजनेची 3000 रुपयांची नवीन लिस्ट पाहिली का? लगेच तपासा तुमचं नाव
तुमच्या खात्यात आले का 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात अदिती तटकरे महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील. … Read more