फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार जमा यादीत नाव तपासा
Dhananjay Munde : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यात खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2 हजार 500 कोटी अर्थसहाय्या वितरीत होणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच (सोमवार, 30 सप्टेंबर) 10 हजार जमा होणार … Read more